बाबांना अर्पण केलेल्या गुलाब पुष्प व हारांपासून होणार साई रोज अगरबत्ती - Sai Baba sacrifice rose flower and haram from the daily incense (SSST SHIRDI)




शिरडी –
       श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबांच्या समाधीवर साईभक्तांकडून वाहिले जाणाऱ्या गुलाब पुष्पव व हारांपासून साई रोज अगरबत्तीची निर्मिती करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
       यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, ॲड.मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके व कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
       डॉ.हावरे म्होणाले,शिर्डीत श्री साईबाबांच्या् दर्शनासाठी दररोज मोठया संख्येलने साईभक्त‍ येतात. त्यांाची साईबाबांप्रती असणा-या श्रध्दे मुळे ते बाबांना मोठया प्रमाणात गुलाब पुष्पउ व हार अर्पण करतात. साई मंदिरात सुमारे एक टन गुलाब पुष्प  व हार जमा होतात. या जमा झालेल्या गुलाब पुष्प  व हारांचा उपयोग सत्कारासाठी करण्यात येतो. राहिलेल्या गुलाब पुष्पप व हारांपासून साई रोज अगरबत्ती तयार करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. हे काम स्थानिक महिला बचत गटांना देवून त्यातून महिलांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या अगरबत्तीची विक्रीची व्यवस्था मंदिराच्या माध्यमातून केली जाईल व विक्रीतून मिळणारे उत्पन्न बजत गटांना सुपुर्त करण्यात येईल. या अगरबत्तीव्दारे साईबाबांच्या आशिर्वादाचा, स्नेहाचा सुगंध भक्तांच्या घरापर्यंत पोहचेल असे डॉ.हावरे यांनी सांगितले.



Shirdi - 

Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi Saibaba's Samadhi on behalf of saibhaktankaduna offered by Rose and haram puspava from Sai day management committee decided to produce the information agarabattici dosuresa Havre Trust chairman said. 
The Sansthan Trust vice president Chandrashekar step meeting held under the chairmanship of dosuresa Havre, Bhausahib Wakchoure Trustee Shri Sachin copper, Pratap Bhosle, damohana Jayakar, Trustee and Mayor sauyogitatai Shelke Executive Officer Ms. Ruble and Agarwal were present. 
Dohavare mhonale, Mr. saibabancya Shirdi devotees come every day to visit the major sankhyelane. Tyamaci saibabamprati having to sacrifice a large scale due to the fear of feeling lost and rose puspau. Sai was about to lose the house and deposited a ton of rose flower. Use of this deposit rose flower and haranca felicitation to. Who rose from Sai puspapa and haram Management Committee has decided to create a joss stick every day. This work will be available to women in employment from paying local women's savings groups. And will be through the sale of agarabattici in the house and the sale of these groups will be to transfer revenue budgets. Or the blessings of the temple agarabattivdare, will arrive home Nice aroma of fear that dohavare said. 

Subscribe to receive free email updates: