WHAT’SUP लग्न चित्रपटाचा मुहूर्त - WHAT'S UP married The film Muhurt

‘व्हॅाट्सअप’ आणि ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी म्हणजे आजच्या तरूणाईचा जिव्हाळ्याचा विषय. या दोनही बाबतीत आजची पिढी अतिशय जागरूक आणि संवेदनशील आहे. तरूणाईचा हाच दृष्टीकोन WHAT’SUP लग्न या आगामी चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. फिनक्राफ्ट मिडीया अॅण्ड एन्टरटेंन्मेंट प्रा. लि आणि व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. जाई जोशी यांनीWHAT’SUP लग्न या चित्रपटाची निर्मिती केली असून विश्वास जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 
‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शकीय इनिंगला नाना पाटेकर यांनी याप्रसंगी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, ईला भाटे, वीणा जगताप, आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
WHAT’SUP लग्न चित्रपटाची कथा विश्वास जोशीअभिराम भडकमकर यांची असून पटकथासंवाद विश्वास जोशीमिताली जोशीअश्विनी शेंडे यांचे आहेत. चित्रपटाची गीते क्षितीज पटवर्धनअश्विनी शेंडे यांनी लिहिली आहेत. संगीत निलेश मोहरीर व ट्रॅाय आरिफ यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांचं आहे. छायांकन श्रीराम सेतूरामन यांचं असणार आहे.
जिव्हाळ्याच्या गोष्टी नेहमीच सुखद अनुभव देतात. WHAT’SUP लग्न सुद्धानिश्चितच एक रंजक अनुभव देईल.

"Vheatsaapa 'and' marriage 'is both intimate topic of today's youthfulness. Today's generation is very aware and sensitive in case of both. This approach will youthfulness WHAT'S UP marryus this upcoming film. Phinakraphta media and entaratennmenta Pvt. Ltd. and videos Palace presents the film was held recently at the hands of actor Nana Patekar auspicious beginning. Joshi was married to the film WHAT'S UPwill be a credit to Joshi directed the film.
The 'Natsamrat''s directorial film inning believe that Nana Joshi paatekar greeted the occasion with a perfect heart. Pluralist glory, pray for deaf, Vikram Gokhale, Vandana Gupte, demi Joshi, Ella low tide, harp Jagatap, etc. have a role of artists in the film.
WHAT'SUP wedding story Joshi believes, is the abhiram bhadkamkar screenplay and dialogues of faith Joshi, Mitali Joshi Ashwini Shende. Film songs are written by the horizon Patwardhan, Ashwini Shende. Nilesh's music is mohrir and treaya Saudis. Choreography is phulava's Khamakar. Sriram's cinematography is going to be seturamana.
Intimate things always Offer a pleasant experience. WHAT'S UPalso will take an interesting experience indeed.

Subscribe to receive free email updates: