विचार म्हणून भिनावा यासाठी तरूणाईच्या मनातील नव्या वर्षाच्या स्वागताची कल्पनाही अशीच भन्नाट असते. याच सळसळत्या उत्साही तरूणाईसोबत झी युवा या खास तरूणाईच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब असलेल्या चॅनलने पुणेकरांना पर्वणी दिली ती अस्सल मराठी बाणा जपणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताची ... . बाजीराव पेशवे आणि मस्तानीच्या हळूवार नात्याच्या पाऊलखुणा असलेल्या पुण्यातील शनिवार वाड्याच्या प्रांगणात; झी युवावरील कलाकार आणि मराठी इंडस्ट्रीच्या तारे तारकांनी झी युवाचा पहिला ग्रँड कार्यक्रम " युवोत्सव " गुरुवारी १५ डिसेंबरला सादरझाला . या कार्यक्रमात गाणी, स्किट आणि डान्सच्या विविध पेर्फोर्मन्सचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला . १ जानेवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता हाच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे .
समोर तरूणाई असताना नव्या वर्षाच्या स्वागतसोहळ्यात डान्ससाठी पाय थिरकणार नाहीत असं होऊचशकत नाही. वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर , मानसी नाईक, ऋतुजा शिंदे, सुमेधा मुदगलकर, मृण्मयीगोडबोले या मराठी स्टार्सचा डान्सधमाका असा काही रंगला कि पुणेकरांनी अख्खा शनिवार वाडा डोक्यावर घेतला. यामध्ये लोककलेचा बाज असलेल्या गोंधळनृत्यासह सैनिकांच्या वेशभूषेतील ‘मल्हारी, पिंगा फेटा हा हटके फॅशनशो आणि रँप वॉक, झोकून देणाऱ्या प्रेमात वेडं करणारे झिंगाट साँग, लावणीचं फ्यूजन, मेलडी साँग आणि डान्स शोटिपेला पोहोचवणारा ढोलताशाचा गजर आणि जोडीला मायकल जॅक्सन असे धमाल स्किट यामधून "युवोत्सव"पाहण्याचा रंग क्षणोक्षणी चढत गेला आणि त्यावर पुणेकर मनापासून थिरकलेही . या सर्व धमाल मस्तीबरोबरचविशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळीच शान आणली .
अभिनेता आणि लेखक प्रियदर्शन, स्टँड कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला शशिकांत केरकर, यांनीलोकांना पोट दुखेपर्यंत हसवले . छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचा तरूणाईचा चेहरा अमेय वाघ आणि सर्वांचीलाडकी स्पृहा जोशी या दोघांनीही उत्कृष्ट असे सूत्र संचालन करत झी युवाच्या युवोत्सवाला एका वेगळ्याच उंचीवरनेऊन ठेवले. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि मोस्ट रोमँटिक असा अभिनेता स्वप्नील जोशी आणितरुणाईची आजची धकधक गर्ल प्राथर्ना बेहेरे यांच्या लाजवाब परफॉर्मन्सने या झी युवाच्या "युवोत्सव " या नवंवर्षाच्या आगमनाच्या कार्यक्रमाची सांगता केली. ह्या कार्यक्रमाचे झी युवावर १ जानेवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रक्षेपण होईल.
Please go through Video links , download all 3 links
1. Grand Rehearsal Event footage
2. Zee Yuva Film Celebrities Yuvotsav
3. Zee Yuva TV Artist Yuvotsav
Grand Rehearsal Event footage
|
|
|
||||||
|
|
|
||||||
|
||||||||
|
|
|
||||||
|
Get more out of WeTransfer, get Plus
Did you know we featured more than 400 creative projects on the WeTransfer wallpapers in 2016? Find out which were the most popular in our review of the year, This Worked. |
|
||||||
|
|
|
Zee Yuva Film Celebrities Yuvotsav
|
|
|
||||||
|
|
|
||||||
|
||||||||
|
|
|
||||||
|
Get more out of WeTransfer, get Plus
Did you know we featured more than 400 creative projects on the WeTransfer wallpapers in 2016? Find out which were the most popular in our review of the year, This Worked. |
|
||||||
|
|
|
Zee Yuva TV Artist Yuvotsav
|
|
|
|||||
|
|
|
|||||
|
|||||||
|
|
|
|||||
|
Get more out of WeTransfer, get Plus
Did you know we featured more than 400 creative projects on the WeTransfer wallpapers in 2016? Find out which were the most popular in our review of the year, This Worked. |
|
|||||
|
|
|