· ओयोच्या टाउनहाउस ब्रँडअंतर्गत या नव्या प्रकाराचे कार्य चालेल
· भारताच्या 12 शहरांमध्ये 2017च्या अखेरीपर्यंत 10,000 पेक्षा जास्त रूमसह 250मालमत्ता उदयाला येतील.
· ओयो टाउनहाउसतर्फे हॉटेल, घर, व्यापारी दुकान आणि आवार अशी संलग्गित सेवा दिलीजाईल.
नवी दिल्ली, 24 जानेवारी, 2017 : ओयो ही भारतातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी असून,तिच्यातर्फे ओयो टाउनहाउसच्या फ्रेंडली नेबरहूड हॉटेल सादर केल्याचे आज जाहीर करण्यातआले. यासह ओयोने नवीन प्रकारात पाऊल ठेवले असून, अनुभवातून नवीन प्रकारातीलनावीन्यपूर्णता आणि मूल्य असे संलग्नित प्रमाण याआधी हॉस्पिटॅलिटीमध्ये कधीही दिले गेलेनव्हते.
ओयोची ही अगदी शेजारसारखे वास्तव्य या संपूर्ण नवीन प्रकारातील नावीन्यपूर्णता तरूणांनालक्ष करून सादर करण्यात आली असून, ती किंमत, सुलभता आणि वेगळा अनुभव देणारीआणि परिणामकारक निवडीत महत्त्वाची भूमिका असलेली आहे. आजच्या तरूण पिढीच्याप्रवाशाच्या गरजांवर आधारलेली, ओयो टाउनहाउस सेवा, दशकांपूर्वीच्या जुन्या हॉटेलव्यवसायाच्या व्याख्या बदलून टाकणारी आहे. अगदी नवी यंत्रणा आणि सेवा आता जुन्या,परंपरातगत सेवेची जागा घेणार आहे. यात न्याहारीपासून ते अगदी आरक्षणापर्यंत प्रत्येकघटकात बदल होणार आहे, उच्च दर्जा आणि मूल्य देण्यासाठी ही व्यवस्था बदलण्यात येणारआहे. याशिवाय पारंपरिक हॉटेलच्या शृंखलांचा एकत्रित दृष्टीकोन पाहता प्रत्येक टाउनहाउसअगदी शेजारच्या घरासारके बनवण्यात येणार आहे. पाहुण्यांनाही अशा प्रकारे लक्षणीयवैशिष्ट्ये आणि बदलत्या सेवा टाउनहाउसकडून दिल्या जाणार आहेत, यात अतिरिक्तकृतीच्या मधोमध उच्च-स्थानीय पत्त्याचा लाभांश घेण्यात येणार आहे. हा नवीन प्रकारआरामदायीपणा, सक्षमता, सुलभता आणि परवडणाऱ्या प्रकारात सादर केले जाणार आहे.
ओयोचे संस्थापक आणि सीईओ रीतेश अगरवाल म्हणाले की, ``ओयो टाउनहाउस आमच्यानावीन्यपूर्णता आणि जागतिक स्तरावरील भारतातील अनुभववातील सातत्य याबाबतच्यावचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. टाउनहाउस हॉटेल, कम्युनिटी हॉटस्पॉट, कॅफे आणि व्यापारीदुकानं आदींचे कामकाज पाहील, याद्वारे पाहुण्यांना संलग्नित अनुभव दिला जाईल. आम्ही हीआजची स्थिती दर्शवणे आणि सादर करण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. आमच्या पाहुण्यांनाओयो टाउनहाउसच्या मालमत्ता त्यांच्या कर्मचाऱ्यांसह अतिशय सुरेख स्वरूपात सादर केल्याजातील, तसा अनुभव दिला जाईल आणि ओयो टाउनहाउस व्यवस्थापन अस्सल आणिअनोख्या टाउनहाउस सेवा पुरवेल याचा आम्हाला विश्वास वाटतो. या सादरीकरणातून आम्हीआमचा हॉस्पिटॅलिटीमधील पुढचा स्तरावरील प्रवास सुरू केला असून, नावीन्यपूर्ण सेवा देणारेआणि प्रमुख या टप्प्यावर पोचलो आहोत.''
भारतातील हॉस्पिटॅलिटी उद्योगक्षेत्राला मागणी आणि पुरवठा यांच्यातील अंतर कमीकरण्यात अडचणी येत असतात, दर्जात्मक जीवनासाठीची जागा, प्रवाशांना आणिशहरवासियांना ठिकाणे, आरामदायीपणा आणि किंमती यांत फार पर्याय दिले जात नाहीत.ओयो टाउनहाउस या सर्व त्रुटी भरून काढते, यासाठी ठिकाण, आरामदायीपणा आणि किंमतअशा सगळ्या आघाड्यांवर ओयोच्या मालकी तंत्रज्ञान आणि कुशल प्रतिभा असलेलेहॉस्पिटॅलिटी तज्ज्ञ यांच्यासाहाय्याने भरून काढते, ओयोचे तज्ज्ञ आपल्या युनिट्ससहअंतर्गत आणि बाह्य स्वरूपातील संपूर्ण प्रक्रियांची छानबिन करतात, यात उच्चशिक्षितवास्तुस्थापत्यशास्त्रज्ञ आणि आराखड्यांचे इंजिनिअर अशी कुशल टीम हे काम करते.
अधिक विस्तृतपणे रीतेश म्हणाले, ``ओयो टाउनहाउसचे हे गणित आजच्या तरूणाईच्यागरजांवर आधारित आहे, आजच्या तरूणाईला वैयक्तिक आणि स्वःव्यक्त होण्याला फारमहत्त्व आहे. ``नेबरहूड'' हे अशाच प्रकारचे धोरण असून, यात तरूणाई कामावरून अगदीसहजपणे मजेकडे बदलू शकेल. त्यांना निवडीचे, बदलाचे आणि प्रत्येक क्षण ठरवण्याचेस्वातंत्र्य आहे. लवचीकता असली