जिने आपल्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांना घायाळ केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर हि कोणाची fan आहे, हे तिच्या social media अकाउंट्स वरून आपल्याला समजलंच असेल. जिचा अख्खा महाराष्ट्र दिवाना आहे ती दिवाणी आहे बॉलीवूडच्या सुलतान खिलजीची म्हणजेच रणवीर सिंगची. नुकत्याच झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात अमृताला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याच कार्यक्रमात रणवीर सिंग सुद्धा हजेरी लावणार, हे अमृताला समजल्यावर तिची उत्सुकता शिगेला पोहोचली. या गोष्टीची दाखल घेत रणवीर सिंग स्वतः अमृताला तिच्या व्हॅनिटी मध्ये भेटायला गेला आणि इतकाच नव्हे तर त्याच्या "खलिबली" या गाण्यावर डान्स सुद्धा केला. अमृता आणि रणवीर यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुपचं वायरल झाल्याचे समजते. अमृताने तिची फॅन गर्ल मुव्हमेंट तिच्या चाहत्यांसोबत share करत तिने रणवीरला थँक यु सुद्धा म्हंटलं.
नुकत्याच झालेल्या DID फायनल मध्ये अमृताने एक बहारदार नृत्य सादर केले. तसेच ती लवकरच मेघना गुलज़ार हिच्या "राज़ी" या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल सोबत दिसणारं आहे.
Related Posts :
DD Sports undergoes revamp, to partner with private producers
DD Sports is also in talks with different sports federations in the country to introduce fresh content pertaining to different events. St… Read More...
AIR Mysuru has commenced its commercial activity with Rs 46,62,499 a single contract and Payment
All India Radio Mysuru has commenced its commercial activity with Rs 46,62,499 a single contract and Payment. AIR Mysuru is starti… Read More...
LISTINGS FROM 4th April – 9th April on Sony SIX, Sony SIX HD, SONY ESPN and SONY ESPN HD
LISTINGS FOR SONY ESPN, SONY ESPN HD
Tuesday, 4th April
Time (IST)
MATCH
LIVE FEEDS
6:30 AM – 8:30 AM
L… Read More...
Vandana stars in India's 1-0 win in Hockey World League Round 2
~ The Indian Senior Women's team beat Belarus to enter the Semi Finals of Women's Hockey World League Round 2 ~
West Vancou… Read More...
AIR IMPHAL - Winners of AAA technical Excellency 2014 -- Best Women Engineer & Best Indigenous work
( From Left: Sh. I. Bishojit Singh( Tech), G.Nengkhenpau (Tech), Dh. Saratchandra R.Naga(Sr.Tech), H.Bijendra Singh (D.tech), Th.Hemc… Read More...