टीआरपीसोबतचलोकप्रियतेचंशिखरगाठलेल्या'तुझ्यातजीवरंगला' याझीमराठीवरीलरसिकप्रेक्षकांच्याआवडत्यामालिकेनेनुकतंच५००भागांचाटप्पापारकेला. राणाआणिअंजलीतसेचयामालिकेतीलप्रत्येकपात्रमगतीअगदीनकारात्मकव्यक्तीरेखाअसलेलीनंदितावहिनीअसो, तेसर्व महाराष्ट्रातीलघराघरातपोहोचलेआहेतआणित्यांच्याकुटुंबाचाएकभागबनलेआहेत. नुकतंचआपणमालिकेतपाहिलंकिगायकवाडांनात्यांचावाडापरतमिळतो. हाआनंदसाजराकरण्यासाठीवाड्यातमोठासमारंभआयोजितकेलाजातो. गावकऱ्यांनाकृतज्ञताव्यक्तकरण्यासाठीआबागावातल्याज्यालोकांनीमदतकेलीत्यांचेआभारमानतातआणित्यांचेपैसेदेखीलपरतकरतात. सगळीकडेआनंदीआनंदवातावरणआहे. वाडातरपरतमिळालापणआताजमीनपरतमिळवण्याचेअतोनातप्रयत्नघरातीलसदस्यकरतआहेत.
सगळंसुरळीतपारपडतातआहेत, गोष्टीआधीसारख्यारुळावरयेतातआहेत्यामुळेआबाआताराणाअंजलीलामुलाचाविचारकराअसंसुचवतात. आबांनीअचानकपणेमुलाचाविषयकाढल्यानेराणाअंजलीबावरतात. आपणयानव्याजबाबदारीसाठीतयारआहोतकाहेदोघांनाहीआत्ताकळतनाहीये. पणत्यांच्याकडेलवकरचएकानव्यापाहुण्याचेआगमनहोणारआहे. अंबानीसांगितल्याप्रमाणेराणाआणिअंजलीखरंचबाळाचाविचारकरणारआहेतका?हानवा पाहुणाकोणअसणारआहे? त्याच्याआगमनानेराणाआणिअंजलीचआयुष्यकशाप्रकारेबदलणारआहे? हेपाहणेखूपचरंजकठरेल.
जयडीआणणारकाशीतलीआणिअज्याच्यालग्नातअडथळा?
'लाखातएकमाझाफौजी' असंम्हणतप्रेक्षकांच्यामनातघरकेलेल्याझीमराठीवाहिनीवरील'लगीरंझालंजी' यालोकप्रियमालिकेनेनुकताच३००भागांचाटप्पागाठला. प्रेक्षकांच्याअखंडप्रेमामुळेहीमालिकाहेयशआणिटीआरपीचेउच्चांकगाठूशकली. शीतलीआणिअज्याचीप्रेमकथाप्रेक्षकांनाहीभावातआहेतशीचतीआपलीशीदेखीलवाटतआहे.
अज्याआणिशीतलीचंप्रेमपुष्पामामी, भैय्यासाहेबम्हणजेचहर्षवर्धनआणिजयडीच्याडोळ्यातखुपतंय. शीतलआणिअजिंक्यच्यालग्नालादोन्हीघरातूनहोकारमिळाल्यामुळेत्यांचीअस्वस्थताअजूनचवाढलीआहे. रिवाजानुसारमुलगीबघण्याचाकार्यक्रमदेखीलपारपडतो. अजिंक्यगावातआल्यानंतरजाणूनबुजूनत्याच्याशीगोडमामी,शीतलआणितिच्याघरच्यांचापाणउताराकरण्याचीएकहीसंधीसोडतनाहीआहे. शीतलआणिअजिंक्यच्यालग्नाचीघरातचाललेलीतयारीबघूनजयश्रीअस्वस्थहोते.आपल्याहातूनसगळंसुटतंययाविचारानेतीबिथरतेआणिअजिंक्यच्याआधीमाझंलग्नकराअसंघरीसांगते. जयश्रीच्यायामागणीनेसगळ्यांनाचधक्काबसतो. शीतलआणिअजिंक्यच्यालग्नातअडथळानिर्माणकरण्याचाजयडीचाहाडावयशस्वीहोईलका? जयडीशीतलआणिअज्यालाएकमेकांपासूनतोडेलका? हेप्रेक्षकलवकरचपाहूशकतील.
