२१ फेब्रुवारी रोजी मतदान करा आणि 'नमस' आणि'जी फोर'
प्युअर व्हेजिटेरिअन रेस्टा@रंटमध्ये ५०टक्केसावलतीत जेवण करा!
लोकशाहीने जनतेला दिलेला सगÈयात मोठा ह्क्क म्हणजे मतदान. आपल्यावर कोण राज्यकरणार आपल्या देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे आपण ठरवतो. आणि हा आपलाहक्क बजावण्यासाठी मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे. पण दुर्देवानंआपल्याकडे मतदानाविषयी हवी तितकी जागरुकता नाही. ही जागरूकता निर्माण करण्यासाठीवेगवेगÈया स्तरावरून वेगवेगUे प्रयत्न होत असतात. याच प्रयत्नांना थोडासा हातभार लावतआहेत ताडदेव येथील 'नमस' (गंगा जमुना टा@किज समोर) आणि गिरगांव येथील 'जीफोर'(प्रार्थना समाज) प्युअर व्हेजिटेरिअन रेस्टा@रंट!
मतदानाचा हक्क बजावा.....कर्तव्य पार पाडा आणि मतदान केल्याची निशाणी दाखवूनआमच्या दोन्ही रेस्टा@रंटमध्ये ५०… सवलतीने जेवणाचा आस्वाद घ्या आणि मतदानाचेकर्तव्य पार पाडल्याचा आनंद साजरा करा!
ही सवलत फक्त २१ फेब्रुवारी रोजी उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संपर्क : शिवम -८६५२६०२२७२ / लोबो - ८१६९७५११५२
Vote on 21st February and enjoy a meal at “Namas” and “G4” Pure Vegetarian Restaurant @50% discount!
Exercise your right to vote… Do your duty and avail 50% discount on meals in both of our restaurants by showing the mark of voting…
This discount is available only on 21st February 2017. For more information, contact: SHIVAM - 8652602272 / LOBO -8169751152