शिरडी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या प्रचार प्रसारासाठी श्रींच्या जीवनचरित्रावर आधारीत टिव्ही मालिका तयार करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असून इच्छुक निर्मात्यांनी श्री साईबाबा संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी केले.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, ॲड.मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके व कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
डॉ.हावरे म्ह णाले, श्री साईबाबा संस्था्न विश्वथस्त व्यकवस्था- (शिर्डी) च्यावतीने श्री साईबाबा समाधी शताब्दीे महोत्सधव दिनांक ०१ ऑक्टोंिबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्टोंाबर २०१८ या काळात साजरे करण्यानत येणार आहे. या समाधी शताब्दीा महोत्सावाच्याश प्रचार, प्रसार देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यात होण्यासाठी तसेच भाविकांना श्रींचे जीवनचरित्र समजण्याकरीता श्री साईबाबांच्या साईसच्चरितावर आधारीत विविध भाषेत टिव्ही मालिका तयार करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असून ज्यांनी यापुर्वी टिव्ही मालिका तयार केलेल्या आहेत अशा इच्छुक निर्मात्यांनी संस्थानच्या सी.सी.टिव्ही विभागाशी संपर्क साधावा असे डॉ.हावरे यांनी सांगितले.
SHIRDI-
In order to undertake spread and propagation regarding Shri Saibaba Samadhi Centenary Celebrations, the Managing Committee of the Sansthan has taken a decision to go for a TV serial based on the life story of Shri Saibaba, on behalf of the Shri SaibabaSansthan Trust, Shirdi. Dr. Suresh Haware, Chairman of the Sansthan has appealed to interested producers to get in touch with Shri SaibabaSansthan for the same.
The meeting under the Chairmanship of the Sansthan Chairman Dr. Suresh Haware was attended by Vice Chairman ChandrashekharKadam, Trustee S/Shri. BhausahebWakchoure, Sachin Tambe, PratapBhosle, Adv. Mohan Jaykar , Trustee and Chairman Municipal Council Mrs.YogitataiShelke, Executive Officer ShrimatiRubal Agrawal and others.
Dr.Haware said that Shri Saibaba Samadhi Centenary Celebrations will be held between 01 October 2017 and 18 October 2018. In order that the information on Centenary Celebrations should be spread and propagated around the World and also in order that the devotees are able to understand the life story of Shri Saibaba, the Management Committee has taken a decision to prepare TV Serials in various languages based on SaiSaccharit on Shri Saibaba. Dr.Haware said that interested producers who have made TV serials earlier should contact the CCTV Department of the Sansthan.