येसूबाईकरणारशंभूराजांचंस्वागत

शूरआबांचेशूरछावेशंभूराजेमोठ्यारुपातपडद्यावरअवरतलेआणिप्रेक्षकांचीअनेकदिवसांचीप्रतीक्षासंपली. मोठ्यारुपातीलशंभूराजांचापराक्रमआणिबुद्धीचातुर्याचेअनेकदाखलेआपणस्वराज्यरक्षकसंभाजीमालिकेतपाहाणारआहोतच. शंभूराजांच्याआगमनाचीजितकीप्रतीक्षाप्रेक्षकांनाहोतीतितकीचकिंबहुनात्याहूनअधिकहुरहुरनिर्माता अभिनेताडॉ. अमोलकोल्हेलाहोती. निर्माताआणिअभिनेताअशीदुहेरीकसरतडॉ. अमोलकोल्हेमोठ्याशिताफीनेआणिप्रगल्भतेनेहाताळतोय. हीभूमिकासाकारण्याचायोगयेणंम्हणजेश्रींचीइच्छाहाचभावत्याच्याडोळ्यांतआणिबोलण्यातजाणवतो. डॉ. अमोलकोल्हेयांनीयापूर्वीहीमहाराष्ट्राचंदैवतश्रीछत्रपतीशिवाजीमहाराजांचीभूमिकासाकारलीत्याचप्रमाणेनाटकाच्यामाध्यमातूनत्यानेशंभूराजेहीरंगभूमीवरसादरकेलेपणत्याहूनयामालिकेचंआव्हानअधिकमोठंआहे. याभूमिकेसाठीवजनकमीकरण्यापासूनशंभूराजांच्याव्यक्तिमत्त्वातलेबारकावेसमजूनघेणंहीतितकंचमहत्त्वाचंठरतं. शंभूराजांचेकुटुंबातीलप्रत्येकव्यक्तीशीअसणारेबंधउलगडूनदाखवतानात्यांच्याखाजगीआयुष्यातीलनातेसंबंधावरहीयामालिकेतूनप्रकाशटाकालाजातोय. कय्युमखानावरविजयमिळवूनआलेल्याशंभूराजांचंस्वागतयेसूबाईकसंकरणारयाचीहीएकनिराळीउत्सुकताआहे. शंभूराजांनीलिहिलेलाबुधभूषणग्रंथयेसूबाईंच्याहातीलागतो. त्याच्याउत्सुकतेपोटीत्यादरबारातयाग्रंथाचंवाचनठेवतात. याचदरम्यानअणाजीआणिशंभूराजेंमध्येमतभेदाचीठिणगीपडतेआणिनव्याराजकारणाचीसुरुवातहोते. येसूबाईआणिशंभूराजांचीपहिलीभेटआणिस्वराज्यातल्यानव्याराजकीयगणितांचीसुरुवातअशाअनेकघडामोडीयेत्याभागांमध्येपाहायलामिळणारआहेत.

येसूबाईआणिशंभूराजेयापतीपत्नीच्याप्रगल्भनात्याचेवेगळेपदरयामालिकेच्यानिमित्तानेउलगडलेजाणारआहेत. पराक्रमआणिबुद्धीचातुर्याचंदेणंशंभूराजांनाजन्मत:चमिळालंहोतं. पणव्यक्तीकेवळत्याच्यापराक्रमानेश्रेष्ठठरतनसतेतरत्याच्यातल्यामाणूसपणानेत्याचंश्रेष्ठत्वअमरहोतं. शंभूराजांचीहीगाथाकेवळत्यांच्यापराक्रमाचाइतिहासनव्हेतरत्यांच्यातल्यासद्सद्विवेकी, कुटुंबवत्सलमाणसाचीआणिन्यायीराजाचीहीकथाआहे. इतिहासरचतानाहीमाणूसपणजपणाऱ्याशंभूराजच्यागाथेचेअनेकपदरयेत्याभागांतयामालिकेतूनउलगडलेजाणारआहेत.

Subscribe to receive free email updates: