“स्किल्स रिगालिया”आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचा आज झाला शुभारंभ…!!!

मनोबल वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमतांनी लावली हजेरी
 आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी पॅनेल डिस्कशन चे आयोजन
मुंबई  डिसेंबर २०१७ - लायन्स क्लब ऑफ मालाड-बोरीवली तर्फे आयोजित केलेल्या “स्किल्स रिगालियाया तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचा आज शुभारंभ पी.डी.लायन्स कॉलेज येथे झालाया कार्यक्रमात गव्हर्निंग काउन्सिल चे वाईस चेअरमॅनलायन्स कमल रुईयापी.डी.लायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.एन.पांडे आणि त्याच बरोबर महाविद्यालयाचे शिक्षकविद्यार्थी मोठ्यासंख्येने येथे उपस्थित होते. “स्किल्स रिगालिया” स्पर्धेत वेदिक मँथसपर्सनलिटी काँन्टेस्टडिबेटअश्या विविध स्पर्धा झाल्या.मुंबईतील २५ कॉलेजमधून ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.gh
"कॉलेज मध्ये मोबाईलचा वापर टाळला पाहिजे कि नाहीडिबेटसाठीचा हा विषय होता ज्यात जवळपास २०-२५ विद्यार्थ्यांनी सहभागघेतला होताया कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी  त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रसिद्धव्यक्तिमत्वे या स्पर्धात हजेरी लावली होती. वेदिक मॅथ्स या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीप्ती कुमावत  पृथ्वी पटेलद्वितीय क्रमांकअनिकेत रेतलाम  अंकित विश्व्कर्मत्याचबरोबर डिबेट स्पर्धेत निराली पिथडिया  द्वितीय क्रमांक पूजा शाह यासोबतच पर्सनॅलिटीकॉन्टेस्ट चे मध्ये मिस रिगलीया झलक कावा ला मिळाले तर मिस्टररिगलीया अब्बास रिझवी ने पटकावले१४ आणि १६ डिसेंबर२०१७ रोजी पॅनेल डिस्कशन (पॅनेल चर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
"ह्या प्रसंगी गव्हर्निंग काउन्सिल चे वाईस चेअरमॅन लायन्स कमल रुईया यांनी विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन केले आणि सांगितलेकि,विविध प्रकारच्या स्पर्धांमधून त्यांच्यात सर्जनशीलता आणणेविद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन करणे त्यांना भरघोस यश प्राप्त करून देण्यात आमचा प्रयत्न नेहमी चालूच राहील.या कार्यक्रमाचे भविष्य निश्चितपणे चांगले आहे."
एस.व्ही.डी.टी चे संचालक डॉ.राजेश छेडास्पीड जेट एवीएशन चे संस्थापक कॅप्टन धर्मराज शुक्लाअथर्व इन्स्टिट्यूट चे संस्थापकश्री.संजय गाजरीयासंपादक  डॉ,सुधा सुब्रह्मानंइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक चे संचालक श्री.देवेंद्र पैमोटीव्हेशनल स्पीकररामनाथ अय्यर अशी सर्व दिग्गज मंडळी स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी उपस्थित होते
For Media Queries- 8850640364

Subscribe to receive free email updates: