"गुलमोहोर" याकथामालिकेतीलपुढीलकथाआहे "लंचब्रेक"


एकछोटीशीकथा... त्यातदाखवलेजाणारेअगदीसाधेसाधेप्रसंग, प्रत्येकाच्यारोजच्याजीवनातले... प्रत्येकघटनेतूनपरस्परांच्यानात्यांचीविणअलगदउसवतएकसुंदरकलाकृतीप्रेक्षकांसमोरसादरकरणारीझीयुवावाहिनीवरील "गुलमोहोर" हिकथामालिकाअल्पावधीतचप्रेक्षकांच्यामनातघरकरूनगेलीआहे. याकथामालिकेमधून "थोडक्यातमहत्वाचे" मिळतअसल्यानेयातीलकलाकारवप्रेक्षकयादोघांसाठीहीहाएकवेगळाअनुभवआहे.
याकथामालिकेतीलपुढीलकथाआहे "लंचब्रेक" हिकथाआहेएकाश्रीमंतबापाचीगर्विष्ठमुलगीअदितीआणिएकाकारगॅरेजचामालकपप्पूजोआपल्यातत्वांसोबतएकनिष्ठआहे... फास्टकारड्राइव्हकरायलाआदितीलाखूपआवडतं. अशाचएकादुपारीतिच्याकारचाछोटासाअपघातहोऊनगाडीलास्क्रॅचजातो. कारलगेचरिपेअरकरण्यासाठीम्हणूनआदितीपप्पूच्यागॅरेजमध्येजाते. पप्पूआणिमंडळींचानेमकालंचब्रेकअसल्यानेपप्पूतिलाथोडावेळथांबायलासांगतो. आदितीलावाटपाहणंजमतनसल्यानेदोघांमध्येएकामोठ्याभांडणाचाभडकाउडतो. हेभांडणनेमकंकोणत्याथरालाजाईल? अदितीचाएटीट्युडपप्पूबदलूशकेलका? एकाछोट्याशाकारगॅरेजचामालकअसलेल्यापप्पूच्याप्रेमातआदितीखरंचपडेलका? याप्रश्नांचीउत्तरंआपल्यालामिळतीलझीयुवावरीलगुलमोहोरच्यायेत्यासोमवारआणिमंगळवारीरात्री९:३०वाप्रसारितहोणाऱ्या "लंचब्रेक" यानव्याकथेमध्ये...
सखीगोखले (आदिती) वशिवराजवायचळ (पप्पू) यांनीत्यांच्यासहजसोप्याअभिनयानेयातमजाआणलीआहे. शिवराजनेयावेळीबोलतानासांगितलंकी, "गुलमोहोरयामालिकेचापॅटर्नखूपचवेगळाआहे. यामध्येसादरहोतअसलेल्याकथांचाविषयअतिशयमार्मिकआणिसर्वसामान्यांच्याजवळचाअसल्यानेयातकामकरतानामजाआली. सखीबरोबरकामकरण्याचाहापहिलाचअनुभवअसूनआम्हीखूपमजाकेली. याआधीझीयुवावरीलचबनमस्कायामालिकेमधीलभूमिकाप्रसिद्धझाल्यामुळेझीयुवावरपुन्हानवीनभूमिकाकरायलाजास्तहुरूपआल्याचेशिवराजनेसांगितलं.

Subscribe to receive free email updates: