Savaniee Ravindra Engaement SNIPPET

WEDDING BELLS FOR SAVANIEE!
Savaniee Ravindra, the singer, recently got engaged to her doctor boyfriend, Ashish Dhande. The beautiful couple may tie the knot this year. The wedding date will be announced soon.
लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई...
प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला. यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे.

Subscribe to receive free email updates: