राधा म्हणजेच वीणा जगताप का म्हणतेय - आणि ती गोष्ट घडली !!!

मुंबई२३ नोव्हेंबर२०१७ – कलर्स मराठीवर उद्यापासून राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका उद्यापासून सुरु होत आहेमालिकेमधील राधा म्हणजे वीणा जगतापमालिकेबद्दल खूपच उत्सुक आणि आनंदी आहेतिची ही मुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका असून तिने प्रेक्षकांबरोबर तिचे काही अनुभव शेअर केले आहेतपहिलीचमालिका ती पण कविता लाड – मेढेकरसचित पाटीलशैलेश दातार यांसारख्या कलाकरांबरोबर करायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहेया सगळ्यांनी मला काहीदिवसातच स्वीकारले याचा मला खूप आनंद आहेखूप काही गोष्टी या सगळ्यांकडून मला शिकायला मिळत आहेतपहिल्याच मालिकेमध्ये मला कलर्स मराठीमुळे राजेशमापुसकर यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळालीयाच दरम्यान त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीदेखील शिकता आल्यात्यांनी आमच्या मालिकेचे शीर्षक गीतअप्रतिमरीत्या दिग्दर्शित केले आहेत्यांच्याकडून शिकता आलेली पहिली आणि महत्वाची बाब म्हणजे Dedication” आणि दुसरी म्हणजे अशक्य असे काहीच नाही”.अभिनय क्ष्रेत्र असो वा दुसरे कुठलेही या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात असं मला वाटतं.
आम्ही सेटवर खूप धम्माल मस्ती करतोयाचबरोबर मला सहकलाकारांकडून खूप गोष्टी शिकायला देखील  मिळत आहेतखासकरून कविता लाडसचित आणि ऋग्वेदीप्रधान यांच्याकडूनकाहीही झालं तरी १०० % पेक्षा जास्त dedication ने काम करायाचे ही खूप महत्वाची गोष्ट मी सचित पाटील कडून शिकले. काम हे नेहेमी पूर्णFocus देऊन करावेकामाकडे दुर्लक्ष होता कामा नये हे कविता लाड – मेढेकर यांनी मला सांगितले.  मी आणि आमच्या संपूर्ण टीमने या मालिकेसाठी खूप मेहनत घेतलीआहेआणि आता ही मालिका उद्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, Finally ही गोष्ट घडली याचा मला खूप खूप आनंद आहे.

Subscribe to receive free email updates: