प्रयोगोत्सवात रंगल्या महाराष्ट्रातील सात सर्वोत्कृष्ट एकांकिका

Download link to images
मुंबई  आंतरमहाविद्यालयीन आणि खुल्या एकांकिका स्पर्धांचा आवाका गेल्या कित्येक वर्षात वाढलेला आहेनाट्यरसिकांचे एकांकिकांवरचे वाढतेप्रेम लक्षात घेता विविध स्तरावर एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जातेया स्पर्धांमधून अनेक एकांकिका गाजतातया सर्वोत्कृष्ट एकांकिका एकाचव्याससपीठावर पाहता याव्यात याकरता इलेव्हन अवर्स प्रोडक्शनने 'प्रयोगत्सवा'चे आयोजन केले होतेमंगळवारी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरातप्रयोगत्सव संपन्न झालायावेळी एकूण सर्वोत्कृष्ट  एकांकिकांचे सादरीकरण झाले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन देवदत्त साबळेहृदयनाथ राणेसमिरचौघुलेअनुराधा राजाध्यक्ष आणि प्रा.डॉ.गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
चँनेल पार्टनर झी युवाडिजिटल पार्टनर राजश्री मराठी आणि मीडिया पार्टनर लायनगेझ मीडिया यांच्या सहकार्याने इलेव्हन अवर्स प्रोडक्शननेआयोजित केलेल्या प्रयोगोत्सवाचे हे यंदाचे दुसरे वर्ष होतेवर्षभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सात एकांकिका यावेळी दाखवण्यात आल्यामहर्षी दयानंदमहाविद्यालयाची ‘शुभयात्रा’, नाट्यवाडा प्रस्तुत ‘मॅट्रिक’, औरंगाबादमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची ‘माणसं’, कवडसा प्रोडक्शन प्रस्तुतपॉज’, सिडनॅहम महाविद्यालयाची ‘निर्वासित’, पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची ‘सॉरी परांजपे’ आणि रॉ प्रोडक्शनची ‘डॉल्बीवाजलं की धडधड’ आदी दर्जेदार एकांकिका यावेळी सादर करण्यात आल्याया सातही एकांकिकांनी वर्षभरात नाट्यप्रेमींसोबतच अनेक दिग्गजकलाकारांना मंत्रमुग्ध केले होतेत्यामुळे या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एकांकिकांचे शेवटचे प्रयोग पाहण्यासाठी अनेक रसिकांनी गर्दी केली होती
प्रयोगोत्सवामुळे कलाकारांना आपली कलाकृती दिग्गज कलाकारांसमोर सादर तर करतां आलीच शिवाय अनेक दिग्गज रंगकर्मींचा स्व हाताने गौरवहीकरता आलाया नवोदित कलाकारांच्या हस्ते नाट्यक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सात रंगकर्मींचा सत्कार करण्यात आलाअशोक पालेकरजयराजनायरअरुण काकडेविद्याताई पटवर्धनसविता मालपेकरशरद सावंत आणि शितल शुक्ल आदी दिग्गज रंगकर्मींना गौरवण्यात आलेएवढेच नव्हेतर प्रत्येक एकांकिकेलाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलेया सन्मानचिन्हाचीही एक वेगळी खासियत आहेप्रत्येक एकांकिकेचे वैशिष्ट्य लक्षातघेऊन त्याआधारे सन्मानचिन्हं तयार करण्यात आली आहेत.
एकांकिकांमधून कामं करून चित्रपटमालिका आणि नाट्यक्षेत्रात आपलं करिअर घडवणारे अनेक कलाकारही यावेळी उपस्थित होतेहर्षद अतकरीभक्ती देसाईतितिक्षा तावडेश्वेता पेंडसेअरुण कदमसमिर चौघुलेऋजुता धारपओंकार राऊतराजेंद्र चावलाभक्ती रत्नपारखीअमृता देशमुख,विद्याधर जोशीचिन्मयी सुमितसिमा देशमुखसंग्राम साळवीकौमुदी वाळोकरमनमित पेमपौर्णिमा केंडेऋतुजा बागवेप्रमोद पवारप्रताप फडस्नेहा रायकरसुयश टिळकपल्लवी पाटीलश्रुती अत्रे असे अनेक कलाकार एकांकिकेतील कलाकरांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहिले होते

Subscribe to receive free email updates:

Related Posts :