फक्त मराठीवर २ प्रेमी प्रेमाचे - Marathi lovers just love 2

फक्त मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून अनेक दर्जेदार चित्रपट आजवर दाखवले असून हे नाविन्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असतात. येत्या रविवारी ३० एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. २ प्रेमी प्रेमाचे या प्रेमपटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. अनवट वळणांचा सामना करत एक प्रेमी जोडपं कशारीतीने आयुष्याला सामोरं जातात याची हृदयस्पर्शी कथा म्हणजे २ प्रेमी प्रेमाचे हा चित्रपट.
सुपरस्टार स्वप्नील जोशी व सशक्त अभिनेत्री गिरीजा ओक यांची भूमिका असलेला हा प्रेमपट प्रेक्षकांना प्रेमाच्या अनुभूतीचा वेगळा अनुभव देईल. 
प्रसारण –  फक्त मराठीवर रविवार ३० एप्रिल दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा.

Marathi is shown only on television has many quality films through the World Premier of this innovative film audiences are paying for entertainment. Sunday 30 April at 12.00 pm. And at 6.00 pm. 2 lovers will be able to enjoy the love of the audience premapataca. Touching story of a loving couple face anavata turns are valuable life is 2 kasaritine lovers love this movie.
The role of superstar actor Swapnil Joshi and strong Girija Oak will experience the realization of romantic love to the audience.
B - just Marathi on Sunday 30 April at 12.00 pm. And at 6.00 pm.

Subscribe to receive free email updates: