मुंबई २८ एप्रिल, २०१७ : चाहूल मालिकेमध्ये सध्या भोसले वाड्यावर शांभवी वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या शोधात आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे, कारण निर्मलाला भीती आहे कि, जर शांभवीला वाड्यातील भूता बद्दल कळाल तर ती सर्जा पासून कायमची दूर होईल. म्हणूनच निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये लहान भूत आणले होते जिचे नाव स्नेहा होते. पण आता निर्मला तिनेच रचलेल्या खेळामध्ये पुरती फसली आहे ती तिच्याच जाळ्यात अडकली आहे कारण, स्नेहा तर वाड्यातून निघून गेली पण तिच्या जाण्याने निर्मलाच्या सगळ्या शक्ती निघून गेल्या आहेत आणि हे तिला वाड्यात आल्यावर कळतं. निर्मला आता चांगलीच संतापली आहे. तसेच, भानुमतीने तिला दिलेल्या नकारामुळे निर्मला वाईट शक्तींच्या मार्गावर गेली आहे. वाईट शक्तींच्या मदतीने तिच्या शक्ती परत मिळाल्या आहेत पण त्याबदल्यात आता तिला महादेवचा बळी द्यावा लागणार आहे. हे सगळ होत असताना स्नेहा शांभवीला वाड्यामध्ये कोणाचा तरी खून झाला आहे हे एका वेगळ्याच पद्धतीने सांगितले आहे. त्यामुळे आता शांभवी वाड्यामध्ये कोणाचा खून झाला आहे याच्या शोधात आहे. आता शांभवी निर्मलाच्या खुनाचे सत्य सर्जाला कसे सांगणार ? सर्जाला ते कळणार का ?कि निर्मला कुठला नवा सापळा रचणार ? हे बघणे रंजक असणार आहे.
या सगळ्या अघटीत घटना घडत असतानाच आता वाड्यावर बबन्या आल्याने नवे वळण आले आहे. बबन्याला शांभवी वाड्यावर घेऊन येते, आणि वाड्यातील सगळ्यांच धक्का बसतो, पण सर्जा खुश आहे कारण त्याला आता निर्मला कुठे आहे हे नक्कीच कळेल अशी खात्री आहे. परंतु, लवकरच बबन्या शांभवीला सांगणार आहे निर्मलाचा खून झाला आहे पण निर्मलाच्या रचलेल्या सापळ्यात बबन्या आणि शांभवी पुरते अडकणार आहेत आणि सर्जासमोर शांभवी खोट्यात पडणार आहे? हे नक्की काय झाल आहे या प्रश्नाच उत्तर तुम्हाला चाहूल मालिकेत मिळणार आहे. परंतु या सापळ्यामधून देखील शांभवी बाहेर पडते आणि सर्जाला घेऊन जंगला मध्ये पोहचते. आता जंगलामध्ये काय होणार ? निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य कसं बबन्याद्वारे सर्जाला कळणार ? कि, सर्जा आणि शांभवीच्या मैत्रीत दुरावा येणार ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांन लवकरच मिळणार आहे.
तेंव्हा, कसं वाड्यामध्ये आणलेल्या बबन्याच्या मदतीने शांभवी सर्जासमोर उलघडणार निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य हे नक्की बघा चाहूल १ मे ते ६ मे रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
Mumbai, April 28, 2017: sound series is currently in search of the castle, the sambhavi Bhosle demons in the castle. Nirmala sambhavi is trying to obstacles in the way, because nirmalala is afraid that, if she would be away from Bhoota palace sambhavila about what to surge. That had been the name of Sneha was brought to the palace in a small ghost Bhosle to skylark nirmalane sambhavila. But because she is now, she stuck it into her game is stacked sugar crop, Sneha and the castle are all gone out of her, but her strength, she's going and knows when her castle. Nirmala is a good angry. Also, bhanumatine her decline, she has been on the path of the evil forces. With the help of the forces of evil are getting back to her strength but she should have done is now Mahadev victims. This is when Sneha sambhavila whose castle was murdered when everything is said in a different way. It is now for the murder was crying sambhavi castle. How to tell the truth sarjala now sambhavi Nirmala's murder? The sarjala to know? What new trap set to enter the Nirmala? It will be interesting to see.
While all this is happening aghatita incident has now been a new turn after the castle on babanya. Babanyala can take sambhavi palace, and the palace shocked yes, but where is that now, she is happy because Serge is sure to know the course. But, to tell sambhavila babanya murder but was soon nirmalaca Nirmala are stacked into babanya and sambhavi satisfy adakanara and will sarjasamora sambhavi dear? This is exactly what happened to this question you will answer a series of sound. But this also reaches into the net from the forest comes out sambhavi and sarjala. Now, what will happen to the jungle? Nirmala's death mystery babanyadvare sarjala know how?That would distances and Sergey sambhavi of friendship? Fortunes will soon preksakanna answers to many questions.
So, how in the castle with the help of sambhavi sarjasamora ulaghadanara Nirmala brought babanya the mystery of death is exactly the sound contents 1 May to 6 May at 10.30 pm. But the Colors Marathi.