मराठी सिनेमातील पठडीबाहेरच्या आणि रिअलिस्टीक विषयांमुळे चर्चेत राहिलेली अंबर हडप-गणेश पंडित ही जोडी पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. 'बालक पालक' आणि 'यलो' सारख्या दर्जेदार विषयानंतर आता हे दोघे 'अंड्या चा फंडा' या सिनेमाद्वारे एकत्र येत आहेत. आशयपूर्ण कथानकासोबतच रसिकांचे मनोरंजन हा या हिट जोडीचा फॉर्म्युला त्यांच्या या आगामी सिनेमांत देखील वापरला गेला असल्याचे खात्रीलायक सांगता येईल. संतोष शेट्टी दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाचे अंबर-गणेश यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.
ह्या चित्रपटाविषयी बोलताना, 'आम्ही नेहमीच काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो, सिनेमे मोजके असले तरी चालतील, पण ते नाविन्यपूर्ण असायला हवेत असा आमचा अट्टाहास आहे. हा सिनेमादेखील असाच वेगळ्या धाटणीचा असल्यामुळे आम्हा दोघांना त्याची पटकथा लिहिण्याचा मोह आवरता आला नाही' असे अंबर - गणेश या जोडीने सांगितले. ह्या वेळी ह्या जोडीला एक नवा साथीदार येऊन मिळालाय. त्याच नाव श्रीपाद जोशी.
अध्यास क्रिएशन्सचे विजय शेट्टी निर्मित तसेच प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या सिनेमाच्या हटके नावामधूनच हा लहान मुलांवर आधारित असल्याचे कळते. दोन जिवलग मित्रांची धम्माल यात पाहायला मिळणार आहे. हि दोघे कशा पद्धतीने एक इच्छा पूर्ण करतात आणि त्या मार्गावर येणारी कोडी कशी उलगडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा सिनेमा ३० जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
Marathi leave Amber lived in the discussion of the film pathadibahera Ganesh Pandit and rialistika visayammule-pair is once again coming to us. "Parents of the child 'and' quality ones like the yellow 'now both' egg of the fund 'or film are coming together. The pair hit asayapurna kathanakasobataca highlight of the entertainment formula that will give truthful also been used in their upcoming films. Santosh Shetty, directed and written the film amber-wrote the screenplay and dialogues are by Ganesh.
Speaking about the film, "Those we are trying to do something new, but a handful of films, but it is our attahasa that must be innovative. This sinemadekhila different answers because we both like the script could not hold back the temptation to write 'The Amber - Ganesh told the pair. This time with a new partner, and this also was received. Joshi Shreepad the same name.
This adh the kriesansace Vijay Shetty and produced the movie's set back navamadhunaca the Pacific priests and Indira Vishwanath Shetty know that all co-production based on small children. It will get to see two close friends snoring. This is what they want and the way they meet a path coming from Cody ulagadatata how? This is going to be watching autsukyace. The film is being shown everywhere on June 30.