मुंबई २८ एप्रिल, २०१७ : गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोणाला त्याच्या देवत्वाची प्रचिती येते तर कोणाला दिव्यत्वाची, कोणाला तो आपला मित्र वाटतो, तर कोणाला मार्गदर्शक. मालिकेमध्ये गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन. गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन झालं आहे. पण आता गणेशाचं प्रापंचिक जीवन कसं सुरु होणार ? यामध्ये किती अडथळे येणार ? रिद्धी आणि सिद्धीच्या मार्गात येणारे अडथळे त्या कश्या दूर करणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच प्रेक्षकांना मालिकेमध्ये अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
रिद्धी आणि सिद्धीला अद्याप माहिती नाही कि त्या ब्रम्हकन्या आहेत. पण त्यांना आदिशक्तीने असा दृष्टांत दिला आहे कि, तुम्हाला गणेशाच दर्शन घ्याव लागणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांच निरसन होणार आहे. रिद्धी आणि सिद्धी त्या दृष्टांताला लक्षात ठेऊन अष्टविनायकाच्या दर्शनास प्रारंभ केला आहे, त्यांना या प्रवासामध्ये अनेक अडथळे येत आहेत पण त्यांच्या नकळतच बाप्पा हे अडथळे दूर करत आहे. याच परिक्षांना आणि अडथळ्याना सामोर जात असताना आणि अष्टविनायकाचे दर्शन घेत असतानाच त्यांना कळणार आहेत कि त्या ब्रम्हकन्या आहेत. परंतु याच दरम्यान इंद्राची पत्नी सची रिद्धी आणि सिद्धीबद्दल बऱ्याच गोष्टी पार्वतीला सांगते त्यामुळे पार्वतीच्या मनामध्ये असलेली रिद्धी आणि सिद्धीबद्दलची चांगली मत कुठेतरी ढळमळीत होऊ लागतात. अष्टविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर जेंव्हा श्रीगणेश या दोघींना कैलासावर घेऊन येतात तेंव्हा पार्वती या दोघींना स्वीकारेल कि त्यांना कैलासावरून परत जायला सांगेल. हे बघणे रंजक ठरणार आहे.
पार्वती रिद्धी आणि सिद्धीला सून म्हणून स्वीकारणार ? रिद्धी आणि सिद्धीला गणेशासोबत प्रापंचिक जीवन सुरु करण्यासाठी अजून किती परीक्षा आणि अडथळ्याना समोरी जाव लागणार आहे. हे पाहणे रंजक असेल. तेंव्हा बघायला विसरू नका गणपती बापा मोरया फक्त कलर्स मराठीवर.
Mumbai, April 28, 2017: Lord Ganesh is the god of Maharashtra ladakam. If anyone is turned away his divinity devatvaci man, for whom it seems to be your friend, if any guide. Ganesha series will see a different side of life, and that life is ganesacam prapancika. Ganesha's life, it was the arrival of head and siddhicam. But how will the ganesacam prapancika life? These obstacles will be how much? Riddhi and Siddhi, the obstacles in the way of what's going away? It will be interesting to see. And the audience is getting the opportunity to Ashta Vinayak appeared in the series.
Riddhi and yama is not yet know that they are bramhakanya. But they have a vision that adisaktine that, you will have to ganesaca It appeared to come and you will solve many prasnanca lying. Riddhi and Siddhi keeping his vision started Ashtavinayak of devotees, many of them are obstacles in the way, but this is out of their nakalataca Bappa the obstacles. While facing the same examination and the barrier, and the Ashta Vinayak while taking them appeared to have known that they are bramhakanya. But the head of Indra's wife Sachi and siddhibaddala parvatila tells Parvati's so many things that have to be somewhere dhalamalita good judgment siddhibaddalaci head and heart in between. Ashta Vinayak appeared to come after the start of the hated when Kailasa, Parvati and then tell them to go back to that, or accept the hated kailasavaruna. It will be interesting to see.
Parvati accept the head-in-law and yama? Riddhi and yama ganesasobata prapancika will have a much harder test, and the barrier in front of the Quit to begin life. It will be interesting to see. Then do not forget to watch the Praise lord Ganesha with colors and Marathi.