सौंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर मराठी सिनेजगतात आपली विशेष ओळख निर्माण करणारी नेहा महाजन या अभिनेत्रीने नुकताच एक हटके फोटोशुट केला आहे. गडद निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या फोटोशूटमध्ये नेहाचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, नेहाचा हा 'रॉयल' लुक तिच्या चात्यांसाठी देखील विशेष ठरत आहे. आतापर्यत विविधांगी भूमिकेतून लोकांसमोर आलेल्या नेहाचा या रॉयल फोटोशूटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाददेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Neha 'Royal' photo shoot
Neha special identity that you create beauty and acting ability to lead Marathi sinejagatata Mahajan is just a set back photosuta or actress. Wearing a dark blue gown and personality seem more vivid photoshoot Neha Neha is 'Royal' look is also quite special for her catyam. The Royal photoshoot till Neha social site before the multi formality appears to be bubbling getting pratisadadekhila.