लग्नानंतरसरलेल्याप्रेमाचीउरलेलीगंमतीदारगोष्टअर्थात 'तुझंमाझंब्रेकअप' हीमालिकाअल्पावधीतचलोकप्रियझाली. प्रेमविवाहझालेल्याजोडप्यांनाआपलीशीवाटणारीहीकथाप्रेक्षकांच्यापसंतीसउतरली. समीरआणिमीराच्यानात्याचीहीआगळीवेगळीकहाणीआताआलीआहेएकानवीनवळणावर! लग्नाआधीएकमेकांचादुरावाएकक्षणहीसहननकरणारेहेदोघेआताएकमेकांनाचसहनकरतायतअसंचित्रनिर्माणझालंय. दोघांच्याघरच्यांनीहीएकमेकांविरोधातदंडथोपटलेआहेत. समीरआणिमीराच्यानात्यातीलकटुतादूरकरण्यासाठीआतामालिकेतएकानव्यापात्राचाप्रवेशहोणारआहे. रविवार, २६नोव्हेंबरलारात्री९वाजता 'तुझंमाझंब्रेकअप'च्याएकातासाच्याविशेषभागातआपल्यालापाहायलामिळणारआहे, नवीनपात्राच्याआगमनानेसमीरआणिमीराच्यानात्यातयेणारंनवंवळण!
मीरालासमीरच्याआयुष्यातूनदूरलोटण्याचीएकहीसंधीलतासोडतनाही. मीरासुद्धालताचाप्रत्येकडावउधळूनलावण्यासाठीआपल्यापरीनेप्रयत्नांचीशर्थकरतेय. एकातासाच्याविशेषभागातआपल्यालापाहायलामिळेल, लतानेमिरासमोरठेवलेल्या१०जाचकअटींचंआव्हानआणिहेआव्हानपरतूनलावण्याचामीरानंकेलेलानिश्चय! दुसरीकडेसमीरआणिमीराच्यानात्यातीलगोडवाटिकवूनठेवण्यासाठीआणिलतालाशहदेण्यासाठीयेतआहेसमीरचीआजी (रोहिणीहट्टंगडी). मीराच्यापाठीशीखंबीरपणेउभंराहण्यासाठीआणिलताचेमनसुबेउधळूनलावण्यासाठीआतासमीरच्याआजीनंसूत्रआपल्याहातातघेतलीआहेत.
'होणारसूनमीह्याघरची' मालिकेतजेष्ठअभिनेत्रीरोहिणीहट्टंगडीयांनीसाकारलेली 'आईआजी' आजहीरसिकप्रेक्षकांच्यास्मरणातआहे. आतापुन्हाएकानव्याभूमिकेतआणिनव्यालुकमध्येरोहिणीहट्टंगडीछोट्यापडद्यावरआपल्यालादिसणारआहेत. समीरच्याआजीच्याभूमिकेतरोहिणीताईप्रेक्षकांच्याभेटीसयेणारआहेत.
आतासमीरच्याआजीच्यायेण्यानेमीराआणिसमीरच्यानात्यातपुन्हासुखाचेक्षणयेतीलका? लतानेदिलेलंआव्हानपरतवूनलावण्यातमीरायशस्वीहोईलका? याप्रश्नांचीउत्तरंमिळतील, २६नोव्हेंबरलारात्री९वाजता 'तुझंमाझंब्रेकअप'च्याएकातासाच्याविशेषभागात!