कुठेभेटलातदोघं? कसंजमलं? तुमच्यामिस्टरांनाकशीहाकमारता? कुणीकुणालाआधीलग्नासाठीविचारलं? दोघांपैकीकोणजास्तचिडतं? मिस्टरफिरायलानेतातका? असेखुमासदारप्रश्नविचारतघराघरातरंगणाऱ्याहोममिनिस्टरचाफॅनक्लबचांगलाचवाढलाआहे. महाराष्ट्रातल्यासर्वसामान्यघरातीलवहिनींपासूनतेसेलिब्रिटीसौभाग्यवतींनाबोलतंकरणाऱ्यायाहोममिनिस्टरमध्येलवकरचअशा ' सौं' नाभेटण्याचीसंधीमिळणारआहेज्यांचे ‘अहो’ झीमराठीवरीलसारेगमपयाकार्यक्रमाचा ‘ताल’ सांभाळतात. सारेगमपच्यामंचावरूनरसिकप्रेक्षकांनातालधरायलालावणारे, संगीताचाठेकाधरूनश्रोत्यांनाआनंदाचीपर्वणीदेणारेबासरीवादकअमरओक, कॅसिओवादक-संगीतसंयोजककमलेशभडकमकरआणितबलावादकआर्चिसलेलेहोममिनिस्टरच्यामंचावरसपत्नीकखुलवणारआहेतमनोरंजनाच्यास्वरांनीसजलेला 'तालबद्ध' असाएकातासाचाविशेषभाग! हीवादकमंडळीआपापल्यासंसाराचा 'ताल'मेलकसासाधतात? 'सौं'च्यातालावरआनंदानेकसेनाचतात? सुखीसहजीवनची 'लय' यांनाकशीसापडली? त्यांचंएकमेकांशीकधी 'वाजतं' का? एकमेकांच्याकोणत्यासवयींविषयीते 'हरकत' घेतात? एकमेकांनाहवीअसलेलीस्पेसअर्थात 'जागा' घेऊदेतातका? अशाएकनाअनेकरंजकप्रश्नांचीउत्तरंउलगडणारआहेत 'संगीतमय' होममिनिस्टरच्याएकातासाच्याविशेषभागात, २६नोव्हेंबरलासायंकाळीसातवाजताझीमराठीवर!
गेल्यादीडदशकापासूनहोममिनिस्टरहाकार्यक्रम, राज्यातीलतमामवहिनींचेभाऊजीआदेशबांदेकरआणिझीमराठीवरचीसायंकाळीसाडेसहाचीवेळहेएकवेगळचसमीकरणझालंआहे. गप्पामारतखेळलेजाणारेखेळआणिसोन्याचीनथआणिभरजरीपैठणीअशीधमालयेते. आताहीचधमालघेणारआहे 'संगीतमयवळण'. सारेगमपमधूनगायक, परीक्षक, निवेदकनेहमीचरसिकांच्यास्मरणातराहतात, पणहीवादकमंडळीपहिल्यांदाचमहाराष्ट्रासमोरउलगडणारआहेतआपल्यासहजीवनाचा 'सांगीतिक' प्रवास! अमरओक, कमलेशभडकमकरआणिआर्चिसलेले 'वाजवण्या'पलीकडेकशाकशातपारंगतआहेतहीजाणूनघेण्याचीसंधीझीमराठीच्याप्रेक्षकांनामिळणारआहे.
अमर, आर्चिस, कमलेशहेतिघेहीसारेगमपच्याअगदीपहिल्यापर्वापासूनझीमराठीवरआपल्यानिष्णातवादनानेघराघरातपोहचलेआहेत. सारेगपमच्यामंचावरआजवरअनेकनव्यागायकांच्यासुरांनासमर्थतालदेण्यातयातिघांनीहीआपल्यावादनकलेचाकसलावलाआहे. गायकगातात, परीक्षकसमीक्षाकरतातआणिनवेगायकउजेडातयेतात. यामधीलदुवाम्हणूनयावादकसेलिब्रेटींचीभूमिकामोठीआहे. खूपकमीवेळायावादकांवरकॅमेऱ्याचीनजरजाते. पणआताहोममिनिस्टरमुळेयावादकांनाकॅमेऱ्यासमोरआणतानात्यांच्यावैवाहिकआयुष्यातीलगंमतीजमती, नाजूकक्षण, अविस्मरणीयआठवणीअसेएकेककप्पेउलगडण्याचाअनोखाप्रयोगझीमराठीनेकेलाआहे, तेव्हायेत्यारविवारी, २६नोव्हेंबरलासंध्याकाळी७वाजतापाहायलाविसरूनका, हाहोममिनिस्टरचाधमालसांगीतिकएकातासाचाविशेषभागझीमराठीवर!