झी युवा गेल्या दीड वर्षांपासून युथफूल कॉन्टेन्टने प्रेक्षकां चे मनोरंजन करत अली आहे. ही वाहि नी विशेषरीत्या तयार केलेल्या फ् रेश आणि एनर्जेटिक कॉन्टेन्टने नेहमीच अपटूडेट राहिला आहे. या वेळी चॅनेल ट्विस्टेड हॉरर कॉमे डीचीटर चित्रपटाचा वर्ल्ड टेलि व्हिजन प्रिमियर प्रदर्शित करणा र आहे.
ही कथा अभय नावाच्या एका भामट्या भोवती फिरत रहाते, जो चीटर या नावानेच प्रसिद्ध आहे. मॉरिशस व रून शिकण्यासाठी भारतात आलेल्या मृदुला नावाच्या मुलीच्या प्रे मात अभय पडतो. तथापि, जरी तो भा मटा असला तरीव्यवसायाने एक वकील आहे आणि मृदुलाला प्रभावित करण् यासाठी तो खूप खोटे बोलतो. तो स् वतः एक पीएचडी करणारा विद्यार् थी असल्याची आणि एका उद्योगपती चा मुलगा असल्याची बतावणी करतो. जेव्हा मृदुला मॉरिशसलापरत जा ते तेव्हा तिचे वडील एक खूप मो ठा जुना व्हिला विकत घेऊन सर्वां ना आश्चर्याचा धक्का देतात. पण मृदुलाच्या आजीला तिथे काहीतरी खटकत असते कारण तिला त्या घरात काहीतरी नकारात्मक ऊर्जा असल्या चे जाणवतअसते. त्या आत्म्यापासू न सुटका मिळवण्यासाठी ती एका अग् नीहोत्री ब्राम्हणाला विधीसाठी बोलावते. तेव्हा, अभय पुजाऱ्या चा वेश धारण करून मॉरिशसला पो चतो. त्यानंतर गोष्टी अविश्वसनी य गूढ वळण घेतात!
अभय सोबत पुढे काय होते, हे पाह ण्यासाठी, पहायला विसरू नका, हॉ रर कॉमेडी चीटरचा वर्ल्ड टेलिव् हिजन प्रिमियर
25 मार्च रोजी दुपारी 12.00 वाज ता आणि दुपारी 3.00 वाजता फक्त झी युवा वर