विशिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकी जच्या नसते उद्योग या चॅट शोमध् ये सध्या प्रेक्षक एक चांगला बद ल अनुभवत आहेत. उत्तम कॉमेडी आणि मनोरंजन देणारा झी टॉकीज चा का र्यकम नसते उद्योग आतानव्या रु पात, नव्या ढंगात आणि नवीन वेळे वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आ हे. प्रेक्षकांना पोट धरून हसवण् यासाठी नसते उद्योग च्या मंचावर अवलिया कलाकार करणार नुसते उद् योग आणि त्याचबरोबर मराठी चित् रपट सृष्टीतीलमराठी सिनेमाला मह त्व देऊन, त्याला एक मोठं व्या सपीठ देण्यासाठीच झी टॉकीज ने हे अनोखे पाऊल उचलले आहे. मराठी चि त्रपटांना घराघरात पोहोचवणारी झी टॉकीज ही वाहिनी आता आगामी मरा ठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी देखील मोलाचा वाटा उचलत आहे. नस ते उद्योग या कार्यक्रमाच्या नवी न रुपरेषेत प्रेक्षकांचे लाडके कलाकार क्रांती रेडकर आणि प्रसा द ओक हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहेत, तसेच अंशुमन विचारे , नम्रता आवटे, प्रभाकर मोरे हे हास्यसम्राट प्रमोशनसाठी आलेल् या मराठी चित्रपटावर विनोदी स् पूफ सादर करून प्रेक्षकांना खळख ळून हसवणार आहेत.
येत्या रविवारी नसते उद्योगच्या रंगमंचावर भय या सिनेमातील कला कार येणार आहेत. मराठी सिनेसृष् टीतील दोन लोकप्रिय अभिनेत्री सं स्कृती बालगुडे व स्मिता गोंदकर तसेच हँडसम हंक अभिजित खांडके कर आणि सिद्धार्थ बोडकेनसते उद् योगच्या सेटवर धमाल करताना प्रे क्षक पाहू शकणार आहेत.
झी टॉकिज बिझनेस प्रमुख, श्री. बावेश जानवलेकर शो विषयी बोलता ना, म्हणाले, “न.स.ते. उद्योग आता नव्या स् वरुपात मराठी चित्रपटांच्या प् रसिद्धीसाठी पुढे सरसावत आहे. प् रेक्षकांना ही संकल्पना आवडली आ हे याचा आम्हालाआनंद होत आहे आणि आम्हाला आशा आहे की आमच्या या प्रवासात ते आम्हाला पाठिंबा दे तीलच.”
हास्याची रपेट अनुभविण्यासाठी प हायला विसरू नका न.स.ते. उद्योग रविवारी ४ मार्च रोजी संध्याका ळी ६ वाजता फक्त झी टॉकिज वर!