मिस्टर अँड मिसेस सदाचारी चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर

मनोरंजनाची ‘फूल ऑन मेजवानी’ असलेले सिनेमे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. या पसंतीचा विचार करत झी टॅाकीजने मिस्टर अँड मिसेस सदाचारी सिनेमाची ट्रीट प्रेक्षकांसाठी आणली आहे. रोमॅंटिककॉमेडी आणिअॅक्शनचं ‘फूल ऑन पॅकेज’ असलेला मिस्टर अँड मिसेस सदाचारी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार ९ एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर रंगणार आहे.
मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा एका दाक्षिणात्य चित्रपटाचा मराठी रिमेक आहे. प्रेम जिंकण्यासाठी केलेल्या संघर्षावर आधारित या चित्रपटाची कथाअसून साऊथ स्टाईल अॅक्शन सीन्सची धमाल यात रसिकांना बघायला मिळणार आहे. अभिनेता वैभव तत्ववादीप्रार्थना बेहरेमोहन जोशीप्रदीप वेलणकरविजय आंदळकरउमा सरदेशमुखउदय नेनेसुमुखी पेंडसेप्रसाद जवादेअनुजा साठे आणि कांचन पगारे यांच्या भूमिका आहेत.
अॅक्शन आणि रोमान्सचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाचा आस्वाद रविवार ९ एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर अवश्य घ्या.

Mr. and Mrs. Righteous of the World Television Premiere
Entertainment, flower party on 'holding a large quantity of films for audiences of all tastes. The film treats the audience to think about the choice has brought Zee teakijane Mr. and Mrs. virtuous. Romantic, comedy and aeksanacam 'Flowers on the package "with Mr. and Mrs. virtuous World Television Premiere of the film on Sunday 9 April at 12.00 pm. And at 6.00 pm. It is played on Zee teakija.
Mr. and Mrs. virtuous is a South film remake of Marathi. S love for the team to win in this story based on rsa It is the mostSouthern-style attack ksana sinsaci get to see the highlight. Actor Bob pluralist, prayer deaf, Mohan Joshi, Pradeep velankar, beatandalakara, Uma saradesamukha, the emergence of Nene, good-looking Blogger, Prasad replied, Anuja Sathe and the role of the police Kanchan . 
Aeksa and romansacam not be touching the Perfect Combination Mr. and Mrs. film virtuous eat Sunday 9 April at 12.00 pm. And at 6.00 pm. Be sure to take on Zee teakija.

Subscribe to receive free email updates: