मल्टिप्लेक्समधला सिनेमा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता घरबसल्या हा आनंद घ्यायची संधी फक्त मराठी वाहिनीने होम थिएटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. फक्त मराठीच्या होम थिएटरवर १७ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान रंजक मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना घेता येणार आहे.
‘खबरदार’, ‘जत्रा’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘आई नंबर वन’, ‘जबरदस्त’, ‘सुपरस्टार’ या धमाल चित्रपटांचा आस्वाद फक्त मराठीवर पहिल्यांदाच घेता येईल. दररोज सकाळी ११.३० वा. हे चित्रपट रसिकांना पहाता येतील. फक्त मराठीवर पहिल्यांदाच दाखवण्यात येणारे हे प्रीमियर चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतील.
एक कुतुब तीन मिनार चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर
फक्त मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. मराठी रूपेरी पडद्यावर मनोरंजक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे. याच परंपरेतील एक कुतुब तीन मिनार या धमाल चित्रपटाचा आस्वाद फक्त मराठी वाहिनीवर घेता येणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार १६ एप्रिलला दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा. फक्त मराठीवर रंगणार आहे.
श्रीमंतीच्या हव्यासापायी कुतुब नामक एका भामटा दोन मुलींना कशाप्रकारे फसवतो याची रंजक कथा म्हणजे एक कुतुब तीन मिनार. या सिनेमात भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. धमाल विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या एक कुतुब तीन मिनार चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअररविवार १६ एप्रिलला दुपारी १२.०० वा. सायंकाळी ६.०० वा. फक्त मराठीवर अवश्य पाहा.
Maltipleksamadhala towards happiness is a terrifying movie. Now the opportunity to easily enjoy the home theater is made available through the Marathi channel. But the Marathi theater is the home audience would be interesting Marathi films during the feast of April 17 to April 22.
'Beware', 'H', 'the girl who', 'number one mother,' 'overwhelming', 'Superstar' will be able to enjoy the fun as the film for the first time only on Marathi. Every day at 11.30 pm. This film will be the highlight of view. Shown for the first time with the incoming Marathi film premiere audience that will pleasantly entertained.
Qutub Minar is one of three World Television Premiere
But the audience is given a feast of good films ever Marathi channel. Marathi Silver screen entertainment movies very It is a great tradition. Qutub Minar three or enjoy a film in the same tradition is the most just be able to channel Marathi. World Television Premiere of the film on Sunday 16 April at 12.00 pm. And at 6.00 pm. Marathi is only to be played on.
Interesting story of how the two girls delivered a villain namedQutb is a wealth of havyasapayi Qutub Minar three. The filmrole, Bharat Jadhav. the most humorous Audience khalakhaluna hasavanarya Qutub Minar, a three-film World Television Premiere Sunday, April 16 at 12.00 pm. At 6.00 pm. Just be sure to see the Marathi.