Akashvani Ahmednagar - Station Anniversary, Blood Donation Camp and Baba Saheb Birth Anniversary Celebrations on 14.04.2018


 


आकाशवाणी अहमदनगरच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आकाशवाणी अहमदनगर केंद्रामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.या प्रसंगी आकाशवाणीचे केंद्रप्रमुख राजेश बेलदार; कार्यक्रम प्रमुख बाबासाहेब खराडे आणि आकाशवाणी अहमदनगर केंद्र; LPT अहमदनगरचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता त्या प्रसंगाची काही क्षणचित्र .

SourceSudam Batule 

Subscribe to receive free email updates: