झीटॉकीजवरलवकरच ‘सैराटच्यानावानंचांगभलं’


संपूर्णमहाराष्ट्रालायाडलावणाराचित्रपट'सैराट'लायेत्या२९एप्रिलला२वर्षपूर्णहोणारआहेत. हाचित्रपटप्रदर्शितहोऊन२वर्षउलटलीतरीदेखीलसैराटआणिआर्चीपरशावरप्रेक्षकांचंअसणारप्रेमकिंचितभरदेखीलकमीझालंनाही. सैराटचीयशोगाथातरसगळ्यांनीपाहिलीपणएकयशस्वीचित्रपटबनण्यामागेपडद्यामागच्याकलाकारांचेकितीयोगदानआणिकष्टअसतात, त्याचित्रपटाचीकथानरेटकरण्यापासूनतोप्रदर्शितहोण्यापर्यंतच्याप्रवासातकॅप्टनऑफदशिपअसलेल्यादिग्दर्शकाचीमेहनतलोकांनाबघायलामिळतनाही. पणलवकरचझीटॉकीजपडद्यामागचासैराटप्रेक्षकांच्याभेटीलाघेऊनयेणारआहे.
मराठीचित्रपटप्रसारितकरणारीएकमेवलोकप्रियवाहिनीझीटॉकीजएकादशकापेक्षाजास्तप्रेक्षकांचेमनोरंजनकरतआलीआहे. यावाहिनीनेफक्तसदाबहारआणिनवनवीनसिनेमेचप्रसारितकेलेनाहीततरम्युजिक, कॉमेडीआणिमराठीनाटकांशीसंबंधितलक्षवेधककार्यक्रमसादरकरूनप्रेक्षकांनात्यांच्याटिव्हीस्क्रिनलाखिळवूनठेवलेआहे. सैराटयासुपरहिटचित्रपटाला२वर्षपूर्णझाल्याच्यानिमित्तानेझीटॉकीजत्यांच्यालाडक्याप्रेक्षांकासाठी'सैराटच्यानावानंचांगभलं' हाकार्यक्रमघेऊनयेतआहे. २९एप्रिलपासून४रविवारदुपारी१२वाजताप्रेक्षकसैराटहासिनेमाकसाबनलाहेअनुभवूशकतात. नुकतंचयाकार्यक्रमाचीघोषणाझीटॉकीजच्यापत्रकारपरिषदेतकरण्यातअली. दिग्दर्शकनागराजमंजुळे, अभिनेताआकाशठोसर, अभिनेत्रीरिंकूराजगुरूआणिझीटॉकीजचेबिझनेसहेडबवेशजानवलेकरयांच्याउपस्थितीतहीपत्रकारपरिषदपारपडली.
सैराटच्यानावानंचांगभलंबद्दलबोलतानाझीटॉकीजचेबिझनेसहेडबवेशजानवलेकरम्हणाले, "झीटॉकीजनेहमीचमहाराष्ट्रातीलप्रेक्षकांचेमनोरंजनकरतआलीआहे. सैराटच्यायशाचेआपणसर्वचसाक्षीदारआहोत. हाचित्रपटबनण्यामागेसंपूर्णटीमनेकितीमेहनतकेलीहेप्रेक्षकांसमोरआणण्याचाहाझीटॉकीजचाप्रयत्नआहे. २९एप्रिलते२०मेप्रत्येकरविवारीदुपारी१२वाजताप्रेक्षक'सैराटच्यानावानंचांगभलं' बघूशकतात. प्रेक्षकांनीजसंसैराटलाडोक्यावरउचलूनधरलंतसाचप्रतिसादतेयाकार्यक्रमालादेखीलदेतीलअशीमीअशाबाळगतो."
चित्रपटाचेदिग्दर्शकनागराजमंजुळेम्हणाले, "मीप्रत्येकचित्रपटाचीमेकिंगशूटकरूनठेवतो. चित्रपटाला२वर्षपूर्णझालीअसलीतरीसैराटचीमेकिंगपाहूनआजहीआम्हालातेदिवसआठवतात. रिंकूचबुलेटचालवणं, आकाशच३तासपाण्यातपोहणंहेसर्वशूटकरण्यासाठीत्यांनीघेतलेलीमेहनतप्रेक्षकांच्यासमोरयावीअशीमाझीइच्छाहोतीआणिझीटॉकीजनेतीइच्छापूर्णकेली. तरहापडद्यामागचासैराटपाहायलाविसरूनकायेत्या२९एप्रिलपासूनदुपारी१२वाजताफक्तझीटॉकीजवर"

Subscribe to receive free email updates: