वीआर मुव्हीज प्रस्तुत आणि भारत सुनंदा दिग्दर्शित बहुचर्चित 'राजन' ह्या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर आणखीन एक नवे पोस्टर लाँच करण्यात आले. 'राजन' या शिर्षकावरुनच सिनेवर्तुळात दबादबा निर्माण करणाऱ्या या सिनेमात अभिनेता राकेश बापट मध्यवर्ती भूमिकेत आहे. आतापर्यंत चार्मिंग बॉयच्या भूमिकेत दिसलेला हा राकेश, या सिनेमात मात्र 'एंग्री यंग मेन' साकारताना दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या नव्या पोस्टरवरील त्याचा एंग्री लूक दिसून येत असून, मुंबईच्या तत्कालीन १९९३ सालच्या गुंडागिरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. ह्या सिनेमाचे नाव जरी 'राजन' असले तरी, तो कोणत्याही व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला नसून, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याचे उद्दिष्ट्य यात आहे. तत्कालीन मुंबईची चाळसंस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथादेखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'राजन' सिनेमाचे वामन पाटील, सुरेखा पाटील आणि दिप्ती बनसोडे यांनी निर्मिती केली असून, कुणाल नैथानी यांनी सह्निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. वर्षाअखेरीस हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
Related Posts :
Arun Joshi former Programme Officer of All India Radio elected in the Governing Body of the National Press Club Of India
Shri Arun Joshi former Programme Officer of All India Radio has been again elected in the Governing Body of the National Press Clu… Read More...
Dxers Unlimited weekend edition, 16 December
Hola amigos radioaficionados now listening to the weekend edition of Dxers Unlimited, I am your host Arnaldo, Arnie, Coro, radio amateur … Read More...
Obituary - ??????, ?????, ???? ???? ??????? ????????? ?????? ????? ???? ???
रंगमंच के महान कलाकार नंदलाल शर्मा के निधन के समाचार मिला। बहुत दुःख हुआ। 1983 में मैं आकाशवाणी, जोधपुर जब अपनी ट्रांसमिशन एग्जीक्यूटिव … Read More...
Pandit Ulhas Kashalkar, Ex-PEX AIR Mumbai and Veteran vocalist received 'Vatsalabai Bhimsen Joshi award'
Pandit Ulhas N Kashalkar (born 14 January 1955) is a Hindustani classical vocalist. He has previously received training in the Gwalior, … Read More...
Our Bright Children:Rahul,S/O Krishna Thombare, graduated MSc from University College of Dublin,Ierland
Rahul , son of Krishna Thombare,former stenographer of All India Radio Pune,graduated MSc in Computer Science from University College Du… Read More...