
प्रेक्षकांना आपल्या ‘प्रेमाची गोष्ट’ एका व्हिडीओद्वारे शेअर करायची आहे. हा व्हिडीओ १ मिनिटांचा असणे आवश्यक आहे. आपल्या प्रेमळ आठवणींना उजाळा देणारे व्हिडीओ प्रेक्षकांना शनिवार १० फेब्रुवारी पर्यंत ७७१००८८४४५ या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’ ला म्हणजे १४ फेब्रुवारीला हे खास व्हिडीओ फक्त मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत. विजेत्या प्रेक्षकांना खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे हा‘व्हॅलेंटाइन डे’ फक्त मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल हे नक्की.