गजर कीर्तनाचा अक्षय्य तृतीया विशेष

साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त असणारी ‘अक्षय्य तृतीया’ हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुध्द तृतीयेला येते. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय्य (न संपणारे) असे मिळते. सणासुदीचे दिवस प्रत्येकासाठी आनंदमयी  असतात. ‘अक्षय्य तृतीया’च्या निमित्ताने आनंदाचं अक्षयधन उधळत झी टॅाकीजवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात सोमवार २४ एप्रिल ते रविवार ३० एप्रिल दरम्यान सात दिवसीय विशेष कीर्तन रंगणार आहे.
वेगवेगळ्या विषयांवर हे कीर्तन रंगणार आहे. ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर, ह.भ.प पांडुरंग महाराज शितोळे,  ह.भ.प योगीराज महाराज गोसावी,  ह.भ.प दत्ता महाराज ढोन्नर,  ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पाठाडे व वैष्णवी दीदी हे कीर्तनकार आपल्या खास शैलीत हे कीर्तन सादर करणार आहेत. २४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान रोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत कीर्तनाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगणारा हा कीर्तन सोहळा प्रेक्षकांना नक्कीच आनंद देईल.
Third special alarm Kirtanache aksayya
"Aksayya holding a third Muhurt three muhurtapaiki Hindu dinadarsikepramane Vaishakh is perfect trtiyela. Any auspicious work is the fruit of the day that aksayya (not ending). Festive season days are pleasant for everyone. "Aksayya trtiya happiness on the occasion of the Solemnity aksayadhana udhalata Zee teakijavarila alarm Kirtanache joy of this program is to be played on Monday, April 24, to Sunday, April 30,during the seven-day special kirtan.
This is a big kirtan various issues. Habhapa syamasundarasonnara,   Habhapa Shitole Pandurang Maharaj, Maharaj habhapa Yogiraj Sadhana, habhapa Datta Maharaj dhonnara,habhapa Dnyaneshwar texts and Vaishnavi Didi It will present this recommendation kirtankar your own style. Between April 24 and April 30 will be 7.30 to 8.30 Kirtanache audience enjoys this time of day. This recommendation will certainly enjoy the occasion of the ceremony to be played aksayya third of the audience. 

Subscribe to receive free email updates: